बीड

धारूरमध्ये एका रात्रीत बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा


किल्ले धारूर लोकाशा न्युज
धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या चबुतऱ्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला असून पहाटे चार वाजता पोलिसांकडून आठ ते दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे नागरिकांनीही छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला असल्याने बघण्यासाठी शिवप्रेमी मोठी गर्दी करीत आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!