बीड

प्रतीक्षा संपली, उद्या बारावीच्या निकाल

बीड दि.२० – फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षार्थींच्या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला असून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येणार असून त्यासाठी परीक्षा नंबर आणि आईचे नाव हे प्रविष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.

इथे पाहता येणार निकाल

१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. www.tv9marathi.com

६. http://results.targetpublications.org

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!