बीड : कोरोना पॉझीटीव्ह रुग्नाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आज विलगीकरणात (होम क्वारंटाईन) जात आहे, तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे. अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईलवर २४ तास उपलब्ध असेल. माझे सहकारी देखील सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतील. आपण देखील आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षीत रहा..असे आवाहन आ. सुरेेेश धस यांनी केेलेे आहे.