बीड, तीन हजाराची लाच घेताना बीड पंचायत समितीचे ग्रामसेवक हरिष केदार यांच्यासह अन्य एकास रंगेहाथ पकडले, ही कारवाई बीड एसीबीने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बीड पंचायत समितीच्या परिसरात केली, या कारवाईमुळे बीड पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us