बीड, केज उपविभागाचा कारभार सक्षमपणे सांभाळणारे आयपीएस पंकज कुमावत यांची नुकतीच बदली झालेली आहे, आता त्यांच्या जागी
परीविक्षाधिन आयपीएस अधिकारी कमलेश मीणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्याकडे केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांच्या सह दहा आधिकर्याना राज्य सरकारने नव्याने नियुकत्या दिल्या आहेत.