बीड

दोन हजाराची लाच मागितली, नरेगाच्या लीपिकाला झेडपीत रंगेहाथ पकडले

दोन हजाराची लाच मागितली, नरेगाच्या लीपिकाला दोन हजाराची लाच मागितली, नरेगाच्या लीपिकाला झेडपीत रंगेहाथ पकडले रंगेहाथ पकडले
बीड, दोन हजाराची लाच मागितल्या प्रकरणी नरेगाचा लिपिक मुळे यास पकडण्यात आले आहे, ही कारवाई बीड acb ने झेडपी मध्ये सायंकाळी केली, या कारवाई मुळे बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!