बीड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शानाखाली बीड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी,अंमलदार,पोलीस मित्र,police family साठी मिनी मॅरेथॉन (५ की.मी) चे आयोजन मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी केले होते, सदरच्या मॅरेथॉनला सकाळी ठीक 0९:30 वा सुरूवात झाली, विशेष म्हणजे स्वतः पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, एएसपी सचिन पांडकर यांच्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना धावताना बीड शहराने पाहिले आहे, दरम्यान या मॅरेथॉनमुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील उत्साह वाढला होता.















