बीड

मादळमोही येथील मराठा तरुणाचे टॉवरवर चढून आंदोलन

बीड, गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत असून, आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पाच ते सहा तरुण एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत टॉवरवर चढले, आरक्षण दिले नाही तर आम्ही आत्महत्या करू, असे या तरुणानी सांगितले, दरम्यान गेवराई व मादळमोही पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, या तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालू आहे, कालपासून मादळमोही येथे मराठा समाजाचे धरणे आंदोलन चालू आहे.


लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!