बीड

33 टक्के महिला आरक्षणाला केंद्राकडून मोहर, 20 सप्टेंबरला विधेयक संसदेच्या विशेष सत्रात सादर होणार

SYDNEY, AUSTRALIA - MAY 24: Indian Prime Minister Narendra Modi speaks at a joint news conference with Australian Prime Minister Anthony Albanese (R) at Admiralty House on May 24, 2023 in Sydney, Australia. Modi is visiting Australia on the heels of his and Albanese's participation in the G7 summit in Japan. (Photo by Saeed Khan-Pool/Getty Images)


नवी दिल्ली, दि. 18 (लोकाशा न्यूज) : 33 टक्के महिला आरक्षणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली असून, संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर होणार आहे. संसदेच्या विशेष सत्रात महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महिलांच्या 33 टक्के आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. उद्या दि. 20 सप्टेंबर रोजी महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष सत्रात सादर होण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!