बीड

आ. संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष, थोरल्या पवारांचे कारभारी धाकले क्षीरसागर


लोकाशा वेब
अजित पवारांच्या बंडा नंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्हा अध्यक्षांची हकालपट्टी झाली . यात बीडचे चव्हाण यांच्या जागी बीड चे आ संदीप क्षीरसागर यांची नेमणूक झाली आहे . या निवडीतून शरद पवार यांनी आपला कारभारी निश्चित केल्याची लोकभावना निर्माण झाली आहे . जिल्हा भरातून संदीप क्षीरसागर यांचे अभिनंदन होत आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!