बीड

डेप्टि सिईओ प्रमोद काळे यांची सांगलीला बदली, प्रदीप काकडे यांची बीड झेडपीतील सामान्य प्रशासनच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

बीड, जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आहेत, यामध्ये सामान्य प्रशासनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी प्रदीप काकडे यांची बीड झेडपीतील सामान्य प्रशासनच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!