पाटोदा :- पाटोदा मांजर सुभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाल्याचे दिसून येतो. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढले.
WhatsApp us