बीड :- बीड शहरातील व्यापारी जयकुमार(बाळू) गांधी यांचे वडील जवाहरलाल चुनीलाल गांधी (वय 80 वर्षे) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने शनिवार दि.4 जून रोजी दुपारी 1 वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात रमनलाल गांधी, इंद्रकुमार गांधी, संतोष गांधी, माणिकलाल गांधी, अमित गांधी, मयूर गांधी, नयन गांधी, अजित गांधी, चेतन गांधी, सायर गांधी असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सांयकाळी 8 वाजता निजिनिवास करीमपुरा गांधी गल्ली बीड येथून निघणार आहे. त्यांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.