बीड CORONA

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग

माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान याला देखील करोनाचा संसर्ग झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!
Join WhatsApp Group