Site icon लोकाशा-बंब न्यूज

भगवान गडाचे चौथे मठाधिपती महंत कृष्णा महाराज शास्त्री; महंत नामेदव शास्त्री यांनी केली गडाच्या उत्तराधिकार्‍यांची घोषणा

बीड, दि.१४ (लोकाशा न्युज)ः- वारकरी संप्रदायाचे अत्यंत पवित्र स्थान असलेल्या भगवान गडाच्या उत्ताधिकार्‍यांची निवड महंत नामदेव शास्त्री यांनी केले. या गडाचे चौथ्या मठधिपती म्हणून महंत कृष्ण महाराज शास्त्री राहणार असल्याची घोषणा केली.

Exit mobile version