Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता जिल्ह्यातील बँका केवळ दोनच तास चालणार, जिल्हाधिकार्‍यांनी काढले आदेश


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे राज्यासह आता बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. बँकांच्या कामांनाही आता केवळ दोन तासांचाच वेळ देण्यात आला आहे. आता बँका आणि बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रांचे व्यवहार केवळ सकाळी सकाळी 10 ते 12 याच वेळेत चालतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.

Exit mobile version