किल्लेधारूर (वार्ताहर)
धारूर येथील जेष्ठ नागरीक सामाजीक राजकीय व वारकरी सांप्रादयात सतत अग्रेसर असणारे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंदरराव मारूतीराव गोरे वय 84 वर्ष यांचे वृध्दापकाळाने व अल्पशाह आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले त्यांचे पार्थीहा वर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
धारूर शहरात राजकारण समाजकारण वारकरी सांप्रादाय आदी क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे दहा वर्षा पासून संचालक असणारे इंदरराव मारूतीराव गोरे वय 84 वर्ष हे वृध्दापकाळाने अजारी होते पुणे येथे खाजगी रुग्नालयात उपचार सुरू असताना शनिवार दि 17 एप्रिल रोजी दुपारी निधन झाले त्यांचे पार्थीहावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा धारूर केज अंबाजोगाई तालूक्यात मोठा जनसंपर्क होता त्यांचे पश्चात तिन मुले सुना नांतवडे एक भाऊ पुतणे असा मोठा परीवार आहे.त्यांचे निधन मुळे सर्वञ दुःख व हळहळ व्यक्त केली जात होती