Site icon लोकाशा-बंब न्यूज

कुटे कुटूंबियांचे खा. प्रीतमताईंकडून सांत्वन


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : कुटे ग्रुपचे संस्थापक ज्ञानोबाराव (आण्णा) कुटे यांचे 31 मार्च रोजी निधन झाले, आण्णा कुटे ग्रुपसाठी एक मोठा आधार होते, शुक्रवारी रात्री जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी सुरेशराव कुटे आणि अर्चना कुटे यांची भेट घेवून त्यांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे भगिरथ बियाणी यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Exit mobile version