Site icon लोकाशा-बंब न्यूज

सिताबाई क्षीरसागर यांचे निधन


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : पेठ बीड येथील ज्येष्ठ नागरिक सिताबाई पंढरीनाथ क्षीरसागर यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 95 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नाळवंडी रोड परिसरात अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, दोन मुली, नातू व सिताई कन्स्ट्रक्शन असा परिवार आहे. त्या सिताई कन्स्ट्रक्शनचे रणजित क्षीरसागर यांच्या आजी होतं. क्षीरसागर कुटूंबियांच्या दु:खात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.

Exit mobile version