Site icon लोकाशा-बंब न्यूज

नाशिकची लाईफलाईन डॉ. थोरातांच्या हाती; जिल्हा शिल्यचिकित्सकपदी डॉ. अशोक थोरात यांची नियुक्ती

बीड,दि.4(लोकाशा न्यूज) बीड जिल्हाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे नाशिकचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार देण्यात आले आहे.
मागील कोरोनाच्या कालखंडासह तीन वर्षांत जिल्हात भरीव कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उचाविले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्याची लाईफलाईन सुरळीत ठेवण्याचे काम डॉ. अशोक थोरात यांनी केले असून बीडच्या भुमिपुत्राकडे नाशिकच्या आरोग्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेषकरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून डॉ. अशोक थोराता यांच्या नावाशी विशेष मागणी केली गेल्याचे समजते.

Exit mobile version