बीड, 12 मार्च : आज जाहीर करण्यात आलेल्या 1717 कोरोना अहवालात जिल्ह्यात 163 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 27, बीड 100 परळी 7, गेवराई 9, माजलगाव 8, आष्टी 4, शिरूर 3, धारूर 1 , वडवणी 1, पाटोदा 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यात दीपेवडगाव येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.
चिंता वाढली, आज जिल्ह्यात कोरोनाचे सापडले 163 रुग्ण, एकट्या बीडमध्ये शतक
