बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पेच सुरू असताना आज नवीन प्रकार घडला .विद्यमान चेअरमन आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी आपला बँक व पतसंस्था मतदार संघातून आपली उमेदवारी मागे घेतली , सदरील घटना पंकजा मुंडे यांच्या गटाला मोठा धक्का समजली जाते आहे यामुळे भाजप प्रणित गटात अभ्यासू सारडा नसतील अशी माहिती समोर येत आहे