बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : शहरातील जालना रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलच्या स्वच्छता गृह ( टॉयलेट ) मध्ये एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे.
खळबळजनक ! बीड शहरातील ‘त्या’ हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये सापडले अर्भक