Site icon लोकाशा-बंब न्यूज

दुसऱ्या फेरीतही सतीश चव्हाण यांनी घेतली मोठी आघाडी

औरंगाबाद, औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत आ.सतीश चव्हाण पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत, दुसऱ्या फेरीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, या मध्येही सतीश चव्हाण यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Exit mobile version