Site icon लोकाशा-बंब न्यूज

आज 113 रुग्ण कोरोनामुक्त होणार


बीड, दि. 18 ऑक्टोबर : आज दिवसभरात जिल्ह्यातून 113 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड 34, आष्टी 23, पाटोदा 4, शिरूर 7, गेवराई 3, माजलगाव 16, वडवणी 3, धारूर 3, केज 4, अंबाजोगाई 9 आणि परळीतील 7 रुग्णांचा समावेश आहे, आतापर्यंत जिल्ह्यात 12191 रुग्णांना बाधा झाली असून त्यापैकी 10351 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 389 रुग्ण मयत तर सध्या 1451 रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version