बीड, 15 ऑक्टोबर: आज दिवसभरात जिल्ह्यातून 135 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड, आष्टी 28, पाटोदा 8, शिरूर 3, गेवराई 8, माजलगाव 8, वडवणी 17, धारूर 6, केज 1, अंबाजोगाई 24 आणि परळीमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 11824 जणांना बाधा झालेली आहे, यापैकी 10018 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 374 जण मयत तर सध्या 1432 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज 135 रुग्ण कोरोनामुक्त होणार
