बीड, दि.6 (लोकाशा न्यूज) : शासनाने बीडच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी संतोष राऊत यांची नियुक्ती केली. मंगळवारी दि.6 रोजी त्यांनी बीडच्या आरडीसी पदाचा पदभार स्विकारला. दरम्यान, अनेक महिन्यानंतर बीडला कायम आरडीसी मिळाले आहेत.
आरडीसी राऊत यांनी स्विकारला पदभार
