Site icon लोकाशा-बंब न्यूज

उद्या खा. प्रीतमताई जाणार शेतकर्‍यांचा बांधावर


बीड, दि. 29 सप्टेंबर : नुकतेच संसदेचे अधिवेशन संपले आहे, त्यामुळे उद्या खा. प्रीतमताई ह्या बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. अधिकच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची उद्या त्या पाहणी करणार आहेत. सकाळी 11.00 वाजता परळी येथील दत्ता देशमुख यांच्याकडे त्या सांत्वनपर भेट देणार आहेत, सकाळी 11:30 वाजता परभणी जिल्हा कार्यकर्ता व्हीसीव्दारे बैठक घेणार आहेत, दुपारी 12 वाजता लोखंडी सावरगाव येथील कोवीड सेंटर, तर दुपारी साडे बारा वाजता एसआरटी मेडीकल कॉलेजला त्या भेटी देणार आहेत. तसेच दुपारी दिडच्या सुमारास त्या राडी, दैठणा, मुडेगाव त्याचबरोबर दुपारी तीनच्या सुमारास त्या दैठणा (ता.केज) येथील पीकांची पाहणी करणार आहेत.

Exit mobile version