बीड, दि.12 (लोकाशा न्यूज) : शहरातील कंकालेश्वर कुंडात रविवारी दि. 27 सप्टेंबर रोजी एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस तपास करत आहेत.
कंकालेश्वर कुंडात आढळला मृतदेह