बीड : आज बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे, आज दिवसभरात जिल्ह्यातून तब्बल 363 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड 72, आष्टी 21, पाटोदा 34, शिरूर 49, गेवराई 34, माजलगाव 15, वडवणी 20, धारूर 40, केज 26, अंबाजोगाई 13 आणि परळीतील 39 रुग्णांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 8608 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, यापैकी 243 जण मयत तर 5627 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या 2738 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज मोठा दिलासा, जिल्हातील 363 रुग्ण कोरोनामुक्त होणार
