बीड, दि. 22 सप्टेंबर,
आज दिवसभरात जिल्हाभरातून 137 रूग्ण कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 25, आष्टी 8, पाटोदा 10, शिरूर 6, गेवराई 10, माजलगाव 12, वडवणी 17, धारूर 8, केज 16, अंबाजोगाई 18 आणि परळीतील सात जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापयर्ंत 8462 रूग्ण बाधित सापडले आहेत. यापैकी 5509 रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. 243 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 2710 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज 137 रूग्ण कोरोनामुक्त होणार
