Site icon लोकाशा-बंब न्यूज

आज दिवसभरात पावणे दोनशे रूग्ण कोरोनामुक्त होणार


बीड : आज दिवसभरात जिल्ह्यातून तब्बल 188 रूग्ण कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 55, आष्टी 26, पाटोदा 3, शिरूर 4, गेवराई 13, माजलगाव 9, वडवणी 13, धारूर 3, केज 24, अंबाजोगाई 17 आणि परळीतील 21 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7192 रूग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी 4571 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 190 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 2431 रूग्ण उपचार घेत आहेत.

Exit mobile version