Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात आज 198 कोरोना पॉझिटीव्ह


 
बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : रविवारी रात्री नऊ वाजता जिल्हा आरोग्य यंत्रणेस 949 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 198 पॉझिटीव्ह तर 751 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये अंबाजोगाई 17, आष्टी 20, बीड 41, धारूर आठ, गेवराई 21, केज 31, माजलगाव 16, परळी 28,पाटोदा 2, शिरूर 10 आणि वडवणीतील चार जणांचा समावेश आहे.

Exit mobile version