Site icon लोकाशा-बंब न्यूज

आज करोनामुक्तांचे होणार शतक, 126 रुग्ण बरे होऊन घरी परतणार


बीड : आज जिल्हाभरातून तब्बल 126 रुग्ण कोरोनामुक्त होऊन ते घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 76, आष्टी 8, पाटोदा 1, गेवराई 6, माजलगाव 2, वडवणी 3, धारूर 3, केज 3, अंबाजोगाई 7 आणि परळीतील 17 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 4626 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, 3408 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत, 129 मयत तर सध्या 1089 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version