Site icon लोकाशा-बंब न्यूज

आज जिल्ह्यात आणखी 65 जण कोरोना पॉझिटीव्ह

बीड : सोमवारी रात्री नऊ वाजता जिल्हा आरोग्य विभागाला 517 जणांचा अहवाल प्राप्त झाला, यामध्ये 452 जण निगेटिव्ह तर 65 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 9, बीड 19, धारूर चार, केज पाच, माजलगाव आठ, परळी 12, शिरूर एक, आष्टी एक, वडवणीतील सहा जणांचा समावेश आहे.

Exit mobile version