बीड : आज बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे, आज दिवसभरात जिल्ह्यातून तब्बल 255 रुग्ण कोरोनामुक्त होणार आहेत, यामध्ये बीड 21, आष्टी 20, शिरूर 7, गेवराई 3, माजलगाव 46, वडवणी 2, धारूर 12, केज 27, अंबाजोगाई 41 आणि परळीतील 76 रुग्णांचा समावेश आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत 4204 रुग्ण बाधित सापडलेले आहेत, 2533 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत , 110 जण मयत तर सध्या 1561 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मोठा दिलासा, आज जिल्ह्यातून 255 रुग्ण होणार कोरोनामुक्त
