गेवराई : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील माऊली ट्रेडर्स च्या पाठीमागच्या घरात विविध कंपनीचा 63 हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न प्रशासन अधिकार्यांनी जप्त केला आहे. यामुळे तालुक्यातील गुटखा बहाद्दरामध्ये खळबळ उडाली आहे.
मादळमोहीत गुटखा पकडला