बीड,
दिनांक 04.12.2025 रोजी धुळे सोलापुर महामार्गावर वडगांव ढोक ता. गेवराई पा ठिकाणी स्स्यावर जॅक टाकुन गाडी आठवून बाहेरराज्यातील प्रवाश्यांना तुटुन त्यांना मारहाण करून त्याचे कडुन सोने व नगदी रक्कम बळजबरीने चोरून नेले होते. घटनेचे अनुषंगाने पोलीस ठाणे गेवराई येथे गुर.नं 714/2025 कलम 309(6) बी. एन. एस वगैरे प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत दिनांक 25/09/2025 रोजी सकाळी 05 वा सुमारास संभाजी महाराज चौक बीड येथे चालकास झोप येत असल्याने वाहन थांबवून झोपले असता तेथे अज्ञात ईसमांनी वाहनांजवळ येवुन कहनाची काच फोडून आतमध्ये बसलेल्या प्रवाश्यांना मारहाण करुन सोने चांदीचे दागीणे बळजबरीने हिसकावून चोरुन घेवुन गेले होते त्यावरून पोलीस ठाण बीड ग्रामीण गुरनं 316/2025 कलम 309(6) बी.एन. एस अन्वये अज्ञात आरोपिविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. उसेय दिनांक 20.11.2025 रोजी हॉटेल दुबाई समोर गाडी पार्क करून गाडीमध्ये झोपलेल्या इसमांची गाडीची काव रॉडचे सहाय्याने फोडून शखाचा धाक दाखवुन गाठीमधील मौल्यवान वस्तु चोरुन नेल्या होत्या त्यावरुन पोलीस ठाणे बीड ग्रामीण गु.र.नं 402/2025 कलम 309(4) अन्वये गुन्हा दाखल आहे, तसेच दिनांक 09.11.2025 रोजी गुन्हयातील फिर्यादी हे आपल्या स्वीफट कार मध्ये दिवसभर काम करून घरी जात असताना रात्रीचे वेळी आयआरची पार्कीग एरीया धनवडे वस्ती पाली येथे असताना अज्ञात ईसमांनी वाहन आडवून शस्त्राचा धाक दाखवुन खिश्यातील नगदी रक्कम बळजबरीने काढून घेवुन निघुन गेले म्हणून अज्ञात आरोपी विरुध्द पोलीस ठाणे बीड ग्रामीण गुरुनं 417/2025 कलम 309 (4) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी महामार्गावरील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाकीचे विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व अंमलदार पांचे पथक तयार करण्यात आले होते. सदरील पथक आरोपीचे शोधात होते. दिनांक 11.12.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाता सिसिटिव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेष्णाव्दारे आरोपीची माहीती गुप्तबातमीदारामार्फत मिळाली की, वरील गुन्हे करणारे आरोपी हे चारचाकी वाहनांमध्ये कळंब जि. धाराशिव पेधुन केज व्या दिशेने येत आहेत, अशी माहीती मिळाल्याने स्था.गु शा पथकाने तात्काळ खाना होवनु सदरील ठिकाणी नाकाबंदी लावुन वाहन आडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीसांना पाहुन वाहन न बावता पुढे निघुन गेले, पोलीसांनी काही अंतरावर पाठलाग करून गुन्हेगारांना त्याचे चारचाकी वाहनातून ताब्यात घेण्यात आले असून त्याची नावे 1 राहुल अनिल काळे वय 19 वर्ष, 2. विकास अनिल काले, वय 21 वर्ष, 3. अनिल रामा काळे, वय 40 वर्ष, सर्व रा सखामकरवाडी ता वाशी जि.धाराशिव असे आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या ईसमांकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याचे ईतर साथीदार नामे 1. सुनिल हिरामन शिंदे, 2. सचिन उर्फ आवडमा रामा काळे, 3. बबलु शिवा शिंदे सर्व रा खामकरवाडी ता. वाशी जि धाराशिव यानी मिळून खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.
१. पोलीस ठाणे गेवराई गुर क्र. ७१४/२०२५ कलम ३०९(६),३(५) बीएनएस
- पोलीस ठाणे बीड प्रामीण गू.र.में 316/2025 कलम 309(6), 3(5) बी. एन. एस
- पोलीस ठाणे बीड ग्रामीण गु.र.नं 402/2025 कलम 309(6) 3(5) बी. एन. एस
- पोलीस ठाणे बीड ग्रामीण गुरनं 417/2025 कलम 309(6)3(5) बी. एन. एस.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून काळ्या रंगाची विना नंबरची एमजी हेक्टर चारचाकी व वाहनाचे डिक्कीमध्ये एक कोयता, लोखंडी रॉड मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. आरोपी 1. राहुल अनिल काळे, वय 19 वर्ष, 2. विकास अनिल काळे, वय 21 वर्ष, 3. अनिल रामा काळे, वय 40 वर्ष, सर्व रा खामकरवाडी ता वाशी जि धाराशिव पांना दिनांक 12.12.2025 रोजी गुन्हयात अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे गेवराई सपोनि/अण्णासाहेब पवार हे करीत आहेत
सदरील कामगिरी ही श्री नवनीत कवित, पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, मुन्ना वाघ, राहुल शिंदे, बाळु सानप, पोलीस अंमलदार अर्जुन यादव आगपाक सय्यद, मनोज परजणे, अंकुश करपे, आनंद मस्के, स्वाती मुंडे, विकी सुरवसे, वाहन चालक नितीन वहमारे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मिळून केली आहे
