Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव

बीड : राज्यातील नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची सोडत सुरु असून बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी झाले आहे . आणखी इतर प्रवर्गाचे आरक्षण सुरु असून सुरुवातीला अनुसूचित जातींसाठी अधिसूचित नगरपालिकांची यादी जाहीर करण्यात आली. यात बीड ला अनुसूचित महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

Exit mobile version