Site icon लोकाशा-बंब न्यूज

आयएएस दीपा मुधोळ आता समाजकल्याण विभागाच्या आयुक्त


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : बीडच्या तात्कालिन जिल्हाधिकारी तथा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यव व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ यांची आता समाजकल्याणच्या आयुक्त (पुणे) पदी बदली झाली आहे. यासंदर्भात सेवा विभागाचे अप्पर  मुख्य सचिव व्ही. राधा यांनी गुरूवारी आदेश काढले आहेत. तसेच त्यांनी या पदाचा तात्काळ पदभार स्विकारावा, असे या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version