बीड, बीड झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांची किनवट येते बदली झाली आहे, आता त्यांच्या जागी किशोर काळे हे बीड झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे नवे उप मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत, श्री काळे हे सिंधुदुर्ग झेडपीमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते, आता त्यांच्याकडे बीड झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
ज्ञानोबा मोकाटे यांची बदली, बीड झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे किशोर काळे आता नवे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
