Site icon लोकाशा-बंब न्यूज

ॲडिशनल सीईओ वासुदेव सोळंके यांची छत्रपती संभाजीनगरला बदली, व्ही.पी जाधव बीड झेडपी चे नवे ॲडिशनल सीईओ

ॲडिशनल सीईओ वासुदेव सोळंके यांची छत्रपती संभाजीनगरला बदली, व्ही.पी जाधव बीड झेडपी चे नवे ॲडिशनल सीईओ
बीड, बीड जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ वासुदेव सोळुंके यांची छत्रपती संभाजीनगर बदली झाली आहे छत्रपती संभाजी नगर झेडपीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे तर त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ म्हणून व्ही.पी जाधव हे रुजू होणार आहेत

Exit mobile version