बीड जिल्हा परिषदेच्या
पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मुकुंद आंधळे यांच्यासह अन्य एका कर्मचाऱ्याला ८० हजारांची लाच घेताना पकडले आहे कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्यातील बडा मासा एसीबीच्या गळाला, 80 हजाराची लाच घेताना पकडले
