Site icon लोकाशा-बंब न्यूज

आदित्य जिवने यांची बदली,मुरुंगनाथम एम नवे सीईओ


बीड दि.१० (प्रतिनिधी) : येथील जिल्हा(Beed) परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांची शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ मुरुंगनाथम एम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिवने यांची नियुक्ती महावितरणचे सहा (Beed)व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.

Exit mobile version