गुटका असणारा आयशर टेम्पो गेवराई महामार्ग पोलिसांनी पकडला आहे त्यात किती गुटखा आहे याची खातरजमा करणे साठी पोलीस स्टेशन गेवराई येथे cctv मधे आयशर व ड्राइवर याना घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाली नंतर सर्व माहिती कळेल
गणेश मुंडे यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कारवाई, गुटका असणारा आयशर टेम्पो गेवराई महामार्ग पोलिसांनी पकडला
