Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर वाल्मीक कराड पोलिसांना शरण


पुणे :- पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी सीआयडी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले मागील काही दिवसापासून सीआयडीची तेरा वेगळी पथक त्याच्या मागावर होती. अखेर मंगळवारी सकाळी कराड स्वतः पोलिसांना शरण आला आहे.

Exit mobile version