Site icon लोकाशा-बंब न्यूज

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे अखेर गजाआड, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीड एलसीबीची मोठी कारवाई



बीड, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबरोबरच खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीडच्या एलसीबीने ही कारवाई केली आहे

Exit mobile version