Site icon लोकाशा-बंब न्यूज

महाराष्ट्राची वाघीण पुन्हा सरकारमध्ये, पंकजाताईंची मंत्रीपदी लागणार वर्णी, मंत्री पदासाठी आला फोन, बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला मिळणार पुन्हा मोठे बळ


बीड, आज दुपारी चार वाजता नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, या विस्तारात लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, त्यांना मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोन आला असून महाराष्ट्राची ही वाघीण पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे, पंकजाताईंच्या या मंत्रिपदामुळे फक्त बीड जिल्ह्याच नव्हे तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या विकासाला मोठे बळच मिळणार आहे.

Exit mobile version