बीड, बीडमधून पुन्हा एकदा आमदारकीची माळ संदीप क्षीरसागर यांच्याच गळ्यात पडली आहे, आ. संदीप भैय्या यांनी बीडमध्ये महायुतीच्या लाटेला रोखत पुन्हा एकदा विजय मिळविला आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
बीडमधून पुन्हा संदीप क्षीरसागरच, महायुतीच्या लाटेला रोखत पुन्हा मिळविला विजय
