बीड, 19 व्या फेरी अखेर मोहनराव जगताप यांची लीड तुटली असून आ. प्रकाश सोळंके 19 मतांनी आघाडीवर आले आहेत, त्यामुळे माजलगाव मधून नेमका कुणाचा विजय होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
19 व्या फेरी अखेर मोहनराव जगताप यांची लीड तुटली, प्रकाश सोळंके 19 मतांनी आघाडीवर
